अरणी

अरणी प्रमाण व पूजा विधी 
अश्र्वात्थाख्य शमीगर्भ शुभामरणीमाहरेत । लौकिकवाप्रकुर्वीत मंथिताग्निनचेद्यादि ॥ 
आहरेत्तुशमीगर्भाध्दरेदेवावलंबित: । चतुर्विंशागुंलादीर्घविस्तारेण षड्ंगुला॥ 
चतुरंगुलमुत्सेधा अरणीर्याज्ञिकै: स्मृता ॥ मूलाद्याष्टांगुलं त्यक्त्वा अग्राच्च व्दादशांगुलं ॥
अतंरचेवयोनिस्यात्तत्र मथ्योहुताशन: । प्रथमेम्ंथने ह्येषनियमोत्तरेषुच ॥ 
तस्यांयोजायतेवन्हि: सकल्याणकृदुच्यते । 
उत्तमो॓ऽरणीजन्य उत्तम: सूर्यकांतज: । उत्तम्: श्रोत्रियागारात मध्यम: स्वगृहाव्दिज: ॥ 
 शमीवृक्षावर उत्पन्न पिंपळाच्या पूर्वोन्मुखि शाखेची अरणी मंथा बनविला जातो. २४ अंगुले लांब ६अंगुले रुंद ४ अंगुले ऊंच असे मंथेचे प्रमाण आहे . मूळ ८ अंगुळे सोडुन पुढे १२ अंगुळे सोडावी मधोमध ४ अंगुले हीच देवयोनि होय याच ठिकाणी अग्निचा वास असतो. प्रथम यजमान पत्नीने मंथनकरावे.  
अरणीचे प्रमाण :- वर उल्लेख केल्याप्रमाणे अरणीची लंबी २४ अंगुले ६ अंगुले रुंदी चार अंगुले उंची इतकी हवी 
ज्या लाकडावर दोरी गुंडाळली जाते त्यास ” चात्र” असे म्हणतात. चात्र उभे राहण्यासाठी जे छिद्रयुक्त वरुन धरतात त्यास “ओविली” असे म्हणतात. त्याचे प्रमाण १२ अंगुले आहे .ज्या दोरीने घुसळलेजाते त्या दोरीस “नेत्र” असे म्ह्ंटले जाते . 
चात्राच्या खालील भागात उत्तराणीना वेगळे करून जो खिळा लावलाजातो तो ८ अंगुळाचा असतो त्यास ” प्रमंथ” असेम्हणतात. घुसळताना अरणी केवळ जमिनींवर न ठेवता कांवळे किंवा मृगाजिन इत्यादींवर ठेवण्याचा विषेश नियम आहे.  
 
देशकालाचा उच्चार करुन ” मम आत्मन: श्रीपरमेश्र्वर प्रीत्यर्थं करिष्यमाण कर्मणि होमं कर्तुं अरणीस्थ अग्निदेवता पूजन मंथन पूर्वक अग्निं उत्पत्तिं अहं करिष्ये “[ हवन साधन भूतस्याग्ने: योनिरूपयो: अरण्यो: पूजनं करिष्ये]  असा संकल्प करुन पुढील मंत्राने पूजन करावे. 
इष्टापूर्तसाध्नभूताभ्यां अग्नियोनिरूपाभ्यां अग्नुत्पादनहेतुभ्यां उर्वशीपुरुवसो: रूपधारणिभ्यां अधरोत्तरारणिभ्यां नम: । इति ध्यात्वा 
गौरीर्मिमाय औचथ्यो दीर्घतमा अग्निर्जगती अग्ने: योनिरूपाभ्यां अरणी आवाहने विनियोग: 
अस्तीदमधि इत्यस्य विश्वामित्रो अग्निर्नुष्टुप  मंथाऽवाहने विनियोग: 
 
इष्टपूर्त साधनभूताभ्यां अग्नियोनिरूपाभ्यां ऊर्वशीपुरुरवोभ्यां अधरोत्तरारणिभ्यां नम: । इति षोडशोपचारै: पंचोपचारै: वा पूजयेत
क्रियमाण कर्मणि होमसंपादन हेतवे अग्नुत्पादनार्थं आचार्याद अरणि परिग्रहं करिष्ये । आचार्यं वस्त्रादिभि: संपूज्य 
अग्निसाधनभूतेयोनिरूपे इमे अरणीयुवाभ्यां प्रतिगृव